जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे, याचा आढावा घेतला असता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातही आरोग्य व्यवस्था रामभरोसे आहे ...
पहिला अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालापूर हद्दीत मौजे कलोते गावापुढे अज्ञात वाहन चालकाने कंटेनर क्र मांक एमएच ४६- एच ५७२५ हा पनवेलहून खोपोलीच्या दिशेने निघाला होता. ...
ठाणे लोकसभेचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी रविवारी वाशीत राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...