स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात कॉंग्रेस व भाजपच्या कंपूत नसलेल्या प्रादेशिक पक्षांपासून फटकून राहण्याची भूमिका कॉंग्रेस नेतृत्वाने घेतली. त्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला झाला. ...
मडगावचे ऐतिहासिक महत्त्वाचे लोहिया मैदान आणि निवडणुकीच्या सभा यांचे एकमेकांशी एवढे घट्ट नाते आहे की प्रत्येक निवडणुकीत पक्षाची प्रमुख सभा या मैदानावर घेतल्याशिवाय प्रचाराची सांगता केली जात नसे. ...