लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेहमी तरुण दिसण्यासाठी 'या' 5 ज्यूसचा डाएटमध्ये करा समावेश! - Marathi News | Diet tips : Add these five juices in diet always stay young | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :नेहमी तरुण दिसण्यासाठी 'या' 5 ज्यूसचा डाएटमध्ये करा समावेश!

आज आम्ही तुम्हाला पाच असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल.  ...

जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू - Marathi News | J & K: Encounter underway between security forces and terrorists in Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : जवानांनी केला दहशतवाद्याचा खात्मा, चकमक सुरू

वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसतंय. ...

नाशिकमध्ये समाजकंटकांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड - Marathi News | miscreants hurled four wheelers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये समाजकंटकांकडून चारचाकी वाहनांची तोडफोड

पंचवटी सीतागुंफा रोडवरील शिवाजीचौक परिसरात रस्त्यावर उभ्या केलेल्या 4 चारचाकी वाहनांच्या शुक्रवारी (29 जून) पहाटेच्या सुमाराला अज्ञात टवाळखोरांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. ...

स्मरणशक्ती वाढवायची असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा! - Marathi News | Dont eat these foods to boost your brain and memory | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्मरणशक्ती वाढवायची असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा!

तुम्हाला जर ही समस्या असेल आणि स्मरणशक्ती वाढवायची असेल तर खालील पदार्थ कमी खाणे फायद्याचे ठरेल.  ...

सख्खा भाऊच पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू - Marathi News | 4 people murdered brutally in Solapur, over property dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सख्खा भाऊच पक्का वैरी ! संपत्तीच्या वादातून भावानंच पेटवलं भावाचं घर, 4 जणांचा मृत्यू

घर जागेच्या वादातून भावानंच भावाचे घर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

हातात हात गुंफलेला!! भारतातल्या मुक्कामात निक जोनासने क्षणभर सोडला नाही प्रियांकाचा हात! - Marathi News | Priyanka's hand did not leave Nick Jonas momentarily in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात हात गुंफलेला!! भारतातल्या मुक्कामात निक जोनासने क्षणभर सोडला नाही प्रियांकाचा हात!

भारतातील मुक्काम संपला आणि प्रियांका व निक जोनास अमेरिकेला रवाना झालेत. गुरुवारी रात्री उशीरा मुंबई विमानतळावर दोघेही दिसले. त्यांचे विमानतळावरचे हे फोटो बरेच काही सांगणारे आहेत. ...

FIFA Football World Cup 2018 : खिलाडूवृत्ती शिकावी डेन्मार्ककडून... - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Sports spirit learn from Denmark | Latest food News at Lokmat.com

फूड :FIFA Football World Cup 2018 : खिलाडूवृत्ती शिकावी डेन्मार्ककडून...

पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टीसाठी केलेले नाटक व त्यावरील वाद नुकताच रंगला होता. ...

मानसी शर्मा करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक - Marathi News | Comeback on the small screen of Manasi Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी शर्मा करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक

मानसी ही पंजाबी चित्रपटांतील एक अतिशय लोकप्रिय कलाकार असून तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही भूमिका रंगविल्या आहेत ...

काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन! - Marathi News |  What do you say? Sushant Singh Rajput bought land on the moon! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला. ...