लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन! - Marathi News |  What do you say? Sushant Singh Rajput bought land on the moon! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन!

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला. ...

आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक! - Marathi News | priyanka chopra and nick jonas in akash ambani and shloka mehata engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाश- श्लोकाच्या प्री- एंगेजमेंट सेरेमनीत हातात हात घालून दिसले प्रियांका व निक!

काल एंटिलियामध्ये रंगलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास याच्यासोबत दिसली. अगदी हातात हात घेऊन दोघांची एन्ट्री झाली. ...

कसा होणार ‘सबका विकास’? - Marathi News | Editors View on development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसा होणार ‘सबका विकास’?

पावसाळा सुरू झाला की, पाण्याविषयी सर्वाधिक जागरुकता केली जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या पाणी उकळून प्या, पाणी उघड्यावर साठवू नका अशी आवाहने करतात. ...

FIFA Football World Cup 2018 : ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता...  - Marathi News | FIFA Football World Cup 2018: JOACHIM LOEW Can Live Germany team | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : ज्योकिम ल्यो तुम्हीच जर्मनीला तारु शकता... 

साहजिकच जर्मनीच्या या लाजिरवाण्या कामगिरीला जबाबदार ठरवून प्रशिक्षक ज्योकिम ल्यो यांच्या हकालपट्टीचा सूर आवळला जाईल. ...

Chartered Plane Crashed In Mumbai : धक्कादायक !उड्डाण योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विमानाची चाचणी ? - Marathi News | Chartered Plane Crashed In Mumbai : the aircraft did not have a certificate of airworthiness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chartered Plane Crashed In Mumbai : धक्कादायक !उड्डाण योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विमानाची चाचणी ?

विमान अपघाताबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यू.व्हाय. एव्हिएशनचे अकाऊंटेबल मॅनेजर अनिल चौहान यांनी सांगितले की ...

Maryland shooting : अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Maryland shootings: Gunman angry at Maryland newspaper kills five in targeted attack, United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Maryland shooting : अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील एका इमारतीत करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

नाणारचा प्रकल्प जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP government over nanar refinery project issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणारचा प्रकल्प जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे - उद्धव ठाकरे

नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे. ...

Vidhan Parishad Election Result : विधान परिषद निवडणुकीच्या चारही जागांचे निकाल जाहीर - Marathi News | maharashtra vidhan parishad election result mlc election result 2018 graduates and teachers constituency result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Parishad Election Result : विधान परिषद निवडणुकीच्या चारही जागांचे निकाल जाहीर

विधान परिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. ...

FIFA Football World Cup 2018 : विश्वचषकातून बाहेर पडूनही ट्युनिशियाने रचला इतिहास - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Tunisia made history despite being out of the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : विश्वचषकातून बाहेर पडूनही ट्युनिशियाने रचला इतिहास

आतापर्यंत ट्युनिशियाला विश्वचषकात गेल्या 40 वर्षांत एकही गोल करता आला नव्हता, पण 40 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदा यावेळी गोल केला. ...