एल निनोच्या प्रभावामुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीहून कमी पडण्याबाबत जी भाकिते वर्तविली जात आहे़ अशी भाकिते वर्तविताना सावधानता बाळगा, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे़ ...
पालिका अधिकारी व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी तसेच दबावविरहीत कामासाठी आचारसंहितेची आवश्यकता अधोरेखीत करुन आठ दिवसात त्यासाठी समिती स्थापन करण्याचे महापौर मुक्ता टिळकांचे आश्वास हवेतच विरले आहे. ...
'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या गाजलेल्या मराठी चित्रपटात घडलेला प्रसंग प्रत्यक्ष पुण्यात घडला आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क २५ हजार रुपयांची चिल्लर भरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरूस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. ...