लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू - Marathi News | Already the October heat, the power off; load-shedding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधीच आॅक्टोबर हीट, त्यात वीज गूल; भारनियमन सुरू

आॅक्टोबर हिटमुळे वाढलेली विजेची मागणी, कोळशाचा तुटवडा आणि पाण्याची पातळी खालावल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पावर आलेली बंधने यामुळे वीजनिर्मिती आणि मागणीमध्ये पाच हजार मेगावॅटचा फरक पडला आहे. ...

शाळाबाह्य मुलांच्या धोरणात हवी वास्तविकता; सामाजिक जागरूकतेची गरज  - Marathi News | Reality of the out-of-school children's policy; The Need for Social Awareness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शाळाबाह्य मुलांच्या धोरणात हवी वास्तविकता; सामाजिक जागरूकतेची गरज 

शाळाबाह्य मुलांना शिक्षकांनी शाळेत आणावे म्हणून बालरक्षक योजना सुरू करण्यात आली आहे. शाळाबाह्य मुलांचा महाराष्ट्रातील प्रश्न खूप गंभीर आहे. २००९ साली शिक्षण हक्क कायदा येऊन ८ वर्षे झाली, पण अजूनही ५ लाखांपेक्षा जास्त मुले शाळेबाहेर आहेत. ...

‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’ - Marathi News | 'Feeding is coming, first must be given' | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘दिल्याने येत आहे रे, आधी दिलेची पाहिजे’

‘देणं’ याला मी रिबाउंड शॉट म्हणालो कारण दुुसऱ्यांना तुम्ही जेव्हा आनंद देता तेव्हा ते सुख सहस्रपटीने तुमच्याकडे परत येतं. हे सुख मुरायला लागतं तेव्हा होते ती शांती आणि समाधान. ...

खेळ तेलाच्या वाढत्या किमतीचा; ८0 टक्के कच्च्या तेलाची आयात - Marathi News | Rising cost of oil; 80% import of crude oil | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खेळ तेलाच्या वाढत्या किमतीचा; ८0 टक्के कच्च्या तेलाची आयात

पेट्रोल आणि डिझेल दैनंदिन वापराच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. गेल्या काही महिन्यांत सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत, घसरणारा रुपया आणि आणखी अनेक कारणांची चर्चा होताना दिसते. ...

राफेल सौद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी; करार संसदेपुढे का आणला नाही? - Marathi News | Hearing tomorrow in Supreme Court against Rafael deal; Why is not the deal brought before the Parliament? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेल सौद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी; करार संसदेपुढे का आणला नाही?

भारतीय हवाई दलासाठी दसॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी भारत आणि फ्रान्स सरकारांदरम्यान झालेल्या कराराच्या विरोधात केल्या गेलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे. ...

उत्तर भारतीयांचे पलायन; नितीशकुमार म्हणाले, बिहारींना संरक्षण द्या - Marathi News | North Indian migrations; Nitish Kumar said, give protection to Biharis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतीयांचे पलायन; नितीशकुमार म्हणाले, बिहारींना संरक्षण द्या

गुजरातमध्ये रोजगारासाठी आलेल्या बिहारी कामगारांच्या संरक्षणाची काळजी घ्या आणि त्यांच्यावर हल्ले होऊ देऊ नका, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना केले. ...

विद्यार्थिनींना मारहाण; बिहारमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हा, ९ अटकेत - Marathi News | Students beat; 9 arrest, 19 accused in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनींना मारहाण; बिहारमध्ये १९ जणांविरुद्ध गुन्हा, ९ अटकेत

बिहारच्या सुपौल जिल्ह्यात त्रिवेणीगंज पोलीस ठाण्यांतर्गत डपरखा गावातील कस्तुरबा विद्यालयातील विद्यार्थिनींना शनिवारी झालेल्या मारहाणीनंतर आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

भारतीय लायसन्समुळे ९ देशांत चालवता येते वाहन; अमेरिकेसह फ्रान्स, इंग्लंडचा समावेश - Marathi News | Driving vehicles in 9 countries due to Indian license; France, England included in the United States | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लायसन्समुळे ९ देशांत चालवता येते वाहन; अमेरिकेसह फ्रान्स, इंग्लंडचा समावेश

अनेकदा आपल्याकडे ड्रायव्हिंगचे लायसन्स असते; पण परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते, असे आपणास सांगण्यात येते; पण भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारे तुम्ही जगातील तब्बल ९ देशांमध्ये तीन महिने ते एक वर्षापर्यंत वाह ...

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया सेलमध्ये १६ कोटी उत्पादने; ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची सुविधा - Marathi News | Amazon's Great India Cell has 16 million products | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया सेलमध्ये १६ कोटी उत्पादने; ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची सुविधा

अग्रणी आॅनलाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनने ‘ग्रेट इंडिया सेल’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना तब्बल १६ कोटी उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्री सुरू होणारा हा सेल १५ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपेल. ...