लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Global Warming : भारताला जीवघेण्या उष्णतेच्या लाटेचा धोका - Marathi News | Global Warming: India faces risk of deadly heatwaves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Global Warming : भारताला जीवघेण्या उष्णतेच्या लाटेचा धोका

जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. ...

Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3' - Marathi News | Exclusive: 'Boyz 3' to meet the audience after 'Boyz 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : 'बॉईज 2'नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बॉईज 3'

आता 'बॉईज 2' चित्रपटानंतर 'बॉईज 3' बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे ...

इन्स्टाग्राम 8 वर्षांचे झाले; बनविणाऱ्याला नव्हते कॉम्प्युटरचे ज्ञान - Marathi News | Instagram became 8 years old; The developer did not have computer knowledge | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्स्टाग्राम 8 वर्षांचे झाले; बनविणाऱ्याला नव्हते कॉम्प्युटरचे ज्ञान

केवळ फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी बनविण्यात आलेले इन्स्टाग्राम नुकतेच 8 वर्षांचे झाले. ...

मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण - Marathi News | rift between Manohar parrikar and michael lobo's friendship | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे. ...

Exclusive : आपल्या बायोपिकसाठी 'ही' अभिनेत्री आहे नीना गुप्तांची पहिली चॉईस - Marathi News | Exclusive: This actress has Nina Gupta's first choice for her biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : आपल्या बायोपिकसाठी 'ही' अभिनेत्री आहे नीना गुप्तांची पहिली चॉईस

आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या आलिया भट्ट प्रत्येक दिग्दर्शिकाची पहिली पसंती आहे. सध्या आलिया कलंक सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

नारायण राणेंच्या फार्म हाऊसची भिंत जमीनदोस्त, भूसंपादन विभागाने जेसीबी फिरवला - Marathi News | land acquisition department rotated jcb on narayan rane's farm house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नारायण राणेंच्या फार्म हाऊसची भिंत जमीनदोस्त, भूसंपादन विभागाने जेसीबी फिरवला

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मालकीच्या निलेश फार्मवर भूसंपदा विभागाने अखेर कारवाई केली. ...

'या' 5 राशिच्या लोकांना असते फिरण्याची आवड ; जाणून घ्या तुमच्या राशिबाबत! - Marathi News | zodiac signs say about you travel habits and your nature of travel | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' 5 राशिच्या लोकांना असते फिरण्याची आवड ; जाणून घ्या तुमच्या राशिबाबत!

फिरण्याची आवड प्रत्येकालाच असते. मग ती कोणत्याही वयाची व्यक्ती असली तरीदेखील तिला फिरायला आवडतं. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, तेथील ठिकाणांना भेट देणं, त्याचा इतिहास जाणून घेणं ही प्रत्येकाचीच आवड असते. ...

क्रांतीलढ्यातील वैचारिक रागिणी! - Marathi News | Gail Omvedt is an American-born Indian scholar, sociologist and human rights activist | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :क्रांतीलढ्यातील वैचारिक रागिणी!

गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत नवा मानवतावादी सिद्धांत मांडणाऱ्या डॉ.  गेल ऑम्वेट यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ...

का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ - Marathi News | Falling Star 2018 challenge is the latest viral trend on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगवेगळे चॅलेन्ज धुमाकूळ घालत आहे. काहींना हे चॅलेंजेस चांगलीच महागात पडली आहेत. ...