नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
तळागाळात काम करणारा कार्यकर्ता ही काँग्रेसची खरी शक्ती आहे. त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष झाले होते, त्याचा तोटा काँग्रेसला झाला... ...
मी माझा स्वाभिमान जपतो. मला अहंकार जडला नाही, असे सांगणारा अभिमानी मनुष्य कधी अहंकारात विलिन होतो, हे त्यालाही कळत नाही. ...
आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून एक जण बलात्कार करत असल्याची घटना लोणीकंद येथे उघडकीस आली आहे. ...
लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला धक्का बसण्याची शक्यता ...
शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढवावी : पुणे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर ...
शहरात अनेक माेठ-माेठाले अनधिकृत हाेर्डिंग चाैका-चाैकात असून ते एकप्रकारे मृत्युचे सापळे बनले अाहेत. ...
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एकाकडून पोलीस स्टेशनमध्येच ५० हजार रुपयांची लाच घेणा-या पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ...
कुटुंबीय, नातेवाईकांना भेटताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले ...
रेल्वेच्या जागेतील लोखंडी होर्डिंगचा सांगाडा कोसळून शुक्रवारी दुपारी चार जणांचा मृत्यू झाला आहे. होर्डिंग काढत असताना निष्काळजीपणा केल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ...
जाे संसार करत नाही, त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र माेदी यांच्यावर नाव न घेता टीका केली. ...