मीरा रोड येथे राष्ट्रवादी काँग्रे्रस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ आघाडीतील सर्वपक्षीयांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. ...
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कशी आहे, याचा आढावा घेतला असता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातही आरोग्य व्यवस्था रामभरोसे आहे ...
पहिला अपघात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडला असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास खालापूर हद्दीत मौजे कलोते गावापुढे अज्ञात वाहन चालकाने कंटेनर क्र मांक एमएच ४६- एच ५७२५ हा पनवेलहून खोपोलीच्या दिशेने निघाला होता. ...
ठाणे लोकसभेचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी रविवारी वाशीत राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...