नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ...
हिंदी सिनेमाची ताकद बनू पाहणारा सोशल मीडिया आता त्याविरोधातच वापरला जातोय. हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या चित्रपट समीक्षकांचे फोटो लावून बनावट ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे नकारात्मक समीक्षण पोस्ट करण्याचा एक नवा आणि अत्यंत चुकीचा ट्रेंड सध्या पाहायला ...
मुंबईत राहणाऱ्या महिका मिश्रा या 11 वर्षाच्या मुलीने आनंद महिंद्रा यांना पत्र लिहून काही लोक गाडी चालवताना अवाजवी हॉर्न वाजवून लोकांना त्रास देत असतात असं नमूद केलं आहे. इतकंच नाही तर महिकाने स्वतः होऊनच या प्रश्नावर उपायही सुचवले आहेत. ...
आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये - माफ करा पण धडधडीतपणे हाच शब्द वापरणं मला भाग आहे - तर या सेक्सिस्ट समाजामध्ये त्यांचं 'अभिनेत्री' असणं हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवलं जातं. ...