कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर... अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार? वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात... मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले... २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
IND VS WI: घरच्या मैदानावर भारतीय संघाने हुकूमत गाजवताना पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांत गुंडाळला. ...
जागतिक पोलीस यंत्रणा म्हणून ओखळ असलेल्या इंटरपोलचे प्रमुख मेंग होंगवेई हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. फ्रान्स पोलिसांना त्यांच्या शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. ...
शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे कौटुंबिक वादातून झालेल्या हत्याकांडांत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
मुळा हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो. ...
Youth Olympic Games 2018: भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे. ...
जे पदार्थ सोयाबीनपासून तयार केलेले असतात त्यांना सोया नावाने ओळखलं जातं. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं. त्यासोबतच या शरीरासाठी आवश्यक अमीनो अॅसिडही आहे. ...
जुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वेच्या अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ...
छोटा शकीलचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर मुन्ना झिंगाडावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. ...
आजच्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण शरीराला आवश्यक अशा आहार सेवन करत नाहीत. त्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...
सुपरहिट 'बॉईज' च्या यशानंतर, 'बॉईज २' चा सिक्वेल धमाकेदार करण्यासाठी सिनेमाच्या सर्व कलाकारांची कसून मेहनत कामाला आली ...