संजय लीला भन्साळींच्या प्रत्येक चित्रपटाची जोरदार चर्चा होते. भन्साळींचा ‘इंशाअल्लाह’ हा आगामी चित्रपटही सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, या चित्रपटात लीड भूमिकेत असलेली सलमान खान आणि आलिया भटची जोडी. ...
देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे. ...
निवडणुक आयोगाने प्रत्यक्ष गोष्टीसाठी, कोणत्या वस्तूसाठी किती रुपये खर्च येणार याची अगदी वडापावपासून ते गाड्यांपर्यंतची यादी तयार केली आहे़ असे असले तरी प्रत्येक उमेदवार त्यातून पळवाटा काढत असल्याचा संशय व्यक्त करण्यास जागा आहे ...
निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे. ...
बॉलिवूडमध्ये तब्बल चार दशकांचा काळ गाजवणाºया अभिनेत्री जया बच्चन या आज (९ एप्रिल) आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ...