लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल… - Marathi News | Bollywood actress Monkey Dosage Viral on social media, you can also smile by holding the belly ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा शर्माचा मंकी डान्स सोशल मीडियावर व्हायरल, तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल…

अदाचा हा फंडाही रसिकांना भावला असून लंडनमध्ये हा व्हिडीओ. चित्रीत करण्यात आला आहे.  ...

हेअर डायमुळे डोक्याच्या त्वचेला अॅलर्जी झाली आहे? 'हे' उपाय करा! - Marathi News | remedies for skin allergy due to hair dye | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हेअर डायमुळे डोक्याच्या त्वचेला अॅलर्जी झाली आहे? 'हे' उपाय करा!

केसांचं सौंदर्य राखण्यासाठी त्याचप्रमाणे केसांचा कलर बदलण्यासाठी हेअर डायचा वापर करण्यात येतो. केसांना हेअर डाय लावणं हा सर्वात सोपा आणि कमी खर्चात होणारा उपाय आहे. ...

दिल्ली विमानतळ अंशत: बंद राहणार; 1300 विमानउड्डाणे रद्द - Marathi News | Delhi airport will remain partially closed; 1300 flight cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळ अंशत: बंद राहणार; 1300 विमानउड्डाणे रद्द

जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये दिल्लीला विमानाने जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. ...

रोहिंग्याना परत पाठवण्याविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली  - Marathi News | Supreme Court rejects petition against filing Rohingyaa deport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोहिंग्याना परत पाठवण्याविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 

भारतात अवैधरीत्या राहत असलेल्या सात रोहिंग्यांना माघारी धाडण्यास प्रतिबंध करण्यात यावा यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...

मशिनमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | The death of young man who trapped in the machine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मशिनमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

सोयाबीन भरडण्याच्या मशिनमध्ये अडकून समाधान राऊत (वय 32) तरुणाचा मृत्यू झाला आहे. मुंगशी येथील राजाभाऊ साठे यांच्या शेतामध्ये सोयाबीन भरडण्याचे काम चालू होते. ...

वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्टसोबत घ्या एक कप कॉफी! - Marathi News | Drinking a cup of coffee along with breakfast helps in losing weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करायचं असेल तर ब्रेकफास्टसोबत घ्या एक कप कॉफी!

हेल्दी ब्रेकफास्ट केवळ शरीराचं मेटाबॉलिज्मच नाही तर शरीरातील कॅलरीही बर्न करतो. ...

IND VS WI : पदार्पणात अर्धशतक अन् पृथ्वी शॉच्या नावावर विक्रमच विक्रम - Marathi News | IND VS WI: Prithvi Shaw created many records after smashing half century in debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : पदार्पणात अर्धशतक अन् पृथ्वी शॉच्या नावावर विक्रमच विक्रम

IND VS WI: कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावून पृथ्वी शॉ याने आपली निवड योग्य असल्याचे दाखवले. ...

दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ - Marathi News | Two brothers were shot dead by two men in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ

उत्तर प्रदेशची राजनाधी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली. ...

डॉलरला 74 रुपयांची आस, सेन्सेक्सही सलग दुसऱ्या दिवशी घसरला - Marathi News | Rupee now at 73.70 versus the US dollar; sensex also down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरला 74 रुपयांची आस, सेन्सेक्सही सलग दुसऱ्या दिवशी घसरला

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि परदेशी गुंतवणूदारांनी शेअर्सची विक्री सुरुच ठेवल्याने भारतीय शेअर बाजार दबावाखाली दिसून येत आहे. ...