लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IND VS WI : पदार्पणात अर्धशतक अन् पृथ्वी शॉच्या नावावर विक्रमच विक्रम - Marathi News | IND VS WI: Prithvi Shaw created many records after smashing half century in debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : पदार्पणात अर्धशतक अन् पृथ्वी शॉच्या नावावर विक्रमच विक्रम

IND VS WI: कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावून पृथ्वी शॉ याने आपली निवड योग्य असल्याचे दाखवले. ...

दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ - Marathi News | Two brothers were shot dead by two men in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ

उत्तर प्रदेशची राजनाधी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली. ...

डॉलरला 74 रुपयांची आस, सेन्सेक्सही सलग दुसऱ्या दिवशी घसरला - Marathi News | Rupee now at 73.70 versus the US dollar; sensex also down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरला 74 रुपयांची आस, सेन्सेक्सही सलग दुसऱ्या दिवशी घसरला

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि परदेशी गुंतवणूदारांनी शेअर्सची विक्री सुरुच ठेवल्याने भारतीय शेअर बाजार दबावाखाली दिसून येत आहे. ...

काँग्रेस मुख्यालयाच्या आवारात फिरताना दिसले 'मोदी', लोकांनी विचारले 15 लाख कधी देणार?  - Marathi News | 'Modi', walking around the premises of Congress headquarters, people will ever ask 15 lakhs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस मुख्यालयाच्या आवारात फिरताना दिसले 'मोदी', लोकांनी विचारले 15 लाख कधी देणार? 

बुधवारी लखनौमधील काँग्रेसच्या मुख्यालयाच्या आवारात नरेंद्र मोदींना फिरताना पाहून तिथे उपस्थित असलेल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

पोटावरील चरबीमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला! - Marathi News | Belly fat increases the risk of heart diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटावरील चरबीमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!

जगभरातील आकडेवारी सांगते की, अनेकांच्या मृत्युचं सर्वात मोठं कारण कार्डिओवस्कुलर डिजीज म्हणजेच हृदयरोग आहे. ...

Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा - Marathi News | Kajol and Ajay Devgn have an ‘nice’ experience on Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा

इंडियन आयडल 10 या भारताच्या सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोमध्ये सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांनी नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला त्यांना खूप मजा आली असल्याचे त्यांनी सांगितले. ...

शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही? - Marathi News | No one side on Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या 'त्या' विधानानंतर त्यांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण केल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पवारांच्या समर्थनार्थ कोणीही ज्येष्ठ नेता समोर का आलेला नाही, याची चर्चा सध्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये आहे. ...

IND VS WI : पृथ्वी शॉने ऐकला अजिंक्य रहाणेचा सल्ला, अन्... - Marathi News | IND VS WI: Prithvi shaw listen Ajinkya Rahane's advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : पृथ्वी शॉने ऐकला अजिंक्य रहाणेचा सल्ला, अन्...

IND VS WI: भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करण्यापूर्वी 18 वर्षीय पृथ्वी शॉ याच्यावर प्रचंड दडपण होते. त्याला अनेक वरिष्ठ खेळाडूंनी सल्ला दिला. ...

दिव्यांग विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धा; चिखलदरा संघाने मारली बाजी! - Marathi News | Divyang students cricket competition; Chikhaldara team won the match | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिव्यांग विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धा; चिखलदरा संघाने मारली बाजी!

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विदर्भस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी (2 ऑक्टोबर) नागपूर वर्सेस चिखलदरा यांच्यात रंगला. यामध्ये चिखलदरा संघाने बाजी मारत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले. ...