ज्याप्रकारे ग्रीन टी लोकांमध्ये लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे ग्रीन कॉफी बीन्सचा चलनात आहेत. ग्रीन कॉफी बीन्स म्हणजेय कॉफीच्या बीया या भाजलेल्या नसतात. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारणाला रंग चढू लागला आहे. अशातच काँग्रेसकडून भाजपाच्या छुप्या प्रचार साहित्याचा पर्दाफाश करण्यात आला. ...
सध्या रणवीर सिंग ८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. ...
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टिचा सदस्य गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटरवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली आहे. ...
ट्विटरवर आता कोणतीही व्यक्ती एका दिवसात 400 हून अधिक युजर्सना फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ...