काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. ...
स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ...
मेट्राेमाेनिअल साईटवरुन ओळख करुन महिलेला लग्नाचे आमिष दाखवत दिवंगत आई वडिलांचे घर खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे म्हणत पुण्यातील एका 37 वर्षीय महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...
‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमातून दिसलेली स्टाइलिश अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ...