मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कारटेपचोरांनी हैदोस घातला आहे. शहर आणि उपनगरात पार्क करण्यात आलेल्या मोटार कार फोडून त्यातून टेप चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला त्याच्या साथीदारासह ताडदेव पोलिसांनी अटक केली. मालवणीमध्ये पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाह ...
मेक इन इंडियाअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला विदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. प्रत्यक्षात मात्र देशाच्या ग्रामीण भागात आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले बदलापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले. माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष जगदीश कुडेकर याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
जुडवा 2 या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. ...