पत्नी सतत व्हॉट्सअॅपवर चॅटींग करत असल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरीत गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ...
औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते. ...
अभिनेता विवेक ओबेरॉय काल ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक नागपुरात येणार होता. तसा तो आलाही. पण नागपूर विमानतळावरून त्याला आल्या पावलीच माघारी परतावे लागले. ...
'उरी' या सिनेमातील कलाकार अभिनेता नवतेज हुंदल यांचं नुकतंच निधन झालं. नवतेज हुंदल हेपेटायटिस बी या आजाराने ग्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. ...
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर सोशल मीडियावर ‘पीएम नरेंद्र मोदी’ ट्रेंड होऊ लागला. ...