ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भारत-चीन सीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सीमाभागात असलेल्या उत्तर पेंगॉंगमध्ये चीनने जवळपास 6 किलोमीटर आत घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले आहे. ...
काँग्रेसने देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. त्यानुसार देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले. मात्र राजनाधी नवी दिल्लीतील राजपथ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप ...
ज्ञानेश्वरांनी पसायदानात ‘ज्याला जे हवे ते मिळो’ असं म्हटलंय. त्यांनी खरे तर, ‘ज्याला जे हवे ते मिळते’, असे म्हणायला हवे होते. पुण्यात लक्ष्मीरोडवरून चालत जाताना बघा. स्त्रीपुरुष जोडीने चालताना दिसले तर नीट बघा. ...