2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र आता सपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. ...
राज यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केल्याने महाआघाडीला याचा फायदा होणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत घेत असलेल्या सभा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे वातावरणनिर्मीती करत असल्याचे बोलले जात आहे. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. ...