देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आठ स्थानके असलेल्या गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महाराष्ट्रात २४६.४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ...
साऊथम्पटनच्या चौथ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीसाठी संघर्ष केला. पण मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली. चार दिवसांत ६० धावांनी मिळालेल्या विजयाच्या बळावर यजमानांनी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी मिळविली आहे. ...
गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण व कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी हार्दिक पटेल यांचे १0 दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांना आता मृत्युपत्र जाहीर केले आहे. हार्दिक यांनी संपत्ती व मालमत्ता आई-वडील व स्थानिक गोशाळेला देण्याचे ठरविले आहे. ...
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बोर्डाची महत्त्वाची बैठक मंगळवारी होत असून, कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या आयडीबीआय बँकेतील एलआयसीची हिस्सेदारी वाढवून ५१ टक्के करण्याचे स्वरूप बैठकीत ठरविले जाणार आहे. ही हिस्सेदारी खरेदीनंतर एलआयसीचे बँकिंग ...
मोदी सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. तथापि, गेल्या चार वर्षांत आणखी बरेच काही करता आले असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांनी केले आहे. ...
मुंबई - आयआयटी मुंबईमध्ये एम. टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव जयदिप स्वाईन असून तो छत्तीसगड येथील निवासी आहे.जुलै महिन्यात जयदिप स्वाईन यांनी कॉम्प्यु ...
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र... ...