मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करत असताना एका व्यक्तीनं फडणवीस यांच्या दिशेनं बूट भिरकावला आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या प्रमुख अनिता करवाल यांनी सार्वजनिक विधान केलं आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता पुनर्परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु अद्याप परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. आम्ही विद्यार्थ्यांच् ...
जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणार्या ऑस्कर दर्जाचे 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकन दिले जाते. या मानांकनासाठी भारतातर्फे आठ सर्वांगसुंदर बीचची निवड करण्यात आली आहे. ...
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील अंधेरी-गोरेगावदरम्यानच्या विस्तारित मार्गाच्या उदघाटनावर शिवसेनेने बहिष्कार घातला आहे. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वीपासूनच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...
ब्रिटिश गेले परंतु, मनोवृत्ती आपल्याकडे ठेऊन गेले. इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर आजही आहे. माझ्या मते मातृभाषेतून भावना, विचार उत्तमपणे व्यक्त होतात, आणि त्याचा ठसा दुस-यांच्या मनावर उमटतो. त्यामुळे जन्मभूमी, मातृभूमी, मातृभाषा विसरू नये. ...
भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिकेच्या अभियंत्याला शिवीगाळ केली आहे. अमित साटम कनिष्ठ अभियंत्यांशी अश्लील भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ...
श्रीशैल्य येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती ठिकाणी महाराजांचे मंदिर उभे केले आहे. संपूर्ण विश्वातील हे सर्वांत मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. ...
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग वगैरे भागात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सरकारतर्फे राबविली जात असून, गोव्यातील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालय (गोमेकॉ) हे आता प्रथमच या योजनेचा भाग होणार आहे. ...