पाणी कपात रद्द करा, भुयारी मार्गाचे काम पुर्ण करा, उत्तन वासियांची कचऱ्यातून सुटका करा आदी विविध मागण्यांवर माजी खासदार संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त बळीराम पवार यांना भेटुन चर्चा केली. ...
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता 10 वीच्या गणित आणि १२ वीच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेची व्हॉट्सअॅपवर विक्री झाल्याचं समोर आलं आहे. ...
धवनला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर त्याला कर्णधारपद दिले तर फलंदाजीवर त्याचा परिणाम होईल, असे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला वाटले असावे. ...
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी (दि.28) ‘लोकमत’चा राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी ‘लोकमत’चा सरपंच ऑफ द इयर (स्वच्छता) हा पुरस्कार लातूरमधील चिमाची वाडी ...