ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले ...
केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखू ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट ...
'शुभ लग्न सावधान' सिनेमाच्या माध्यमातून लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत या मराठी सिनेमात रसिकांना अनुभवता येणार आहे. ...
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी आपल्या ग्लॅमरस अवतारामध्ये दिसून येते. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी प्रियांका काही दिवसातच अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर निक जोनाससोबत बोहल्यावर चढणार आहे. ...