नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. ...
भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंधरापैकी अकरा मागण्यांवर अण्णांची समजूत काढण्यात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. उपोषण सुरु असलेल्या रामलीला मैदानात त्यांनी अण्णांशी चर्चा केली. उरलेल्या चार मागण्यांब ...
मुंबई - गोवा महामार्गावर गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांपेक्षा गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या कमी असली तरी १००पेक्षा अधिक प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले असून, त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आह ...
नाशिक - मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच ... ...
पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व परिसरातील ग्रामस्थांनी ... ...
आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे. ...