लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मतदार यादीत मोठा घोळ; सनी लियोनी, कबुतर, हरणही बनले मतदार - Marathi News | Sunny Leone Pigeon Varanasi became voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीत मोठा घोळ; सनी लियोनी, कबुतर, हरणही बनले मतदार

मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाल्याचे किंवा मृत व्यक्तींचा मतदार यादीत समावेश असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे, असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

धक्कादायक...अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या - Marathi News | Shocking: Minor girl murdered by being tortured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या

या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ...

वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा - Marathi News | Traffic police were on the edge of the pit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा

आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलिस बुजवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला. ...

१ दिवसाचे नवजात बाळ  ट्रकमध्ये सापडले  - Marathi News | 1-day new born baby found in the truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ दिवसाचे नवजात बाळ  ट्रकमध्ये सापडले 

टेम्पो चालक दिवाकर प्रजापती हा चहा पिण्यासाठी चहा स्टॉलवर गेला असताना त्याला ट्रकमध्ये रडणारे एका बेडशीटमध्ये गुंडालेलं बेवारस १ दिवसाचं नवजात बाळ आढळून आलं. ...

मुंबई पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने केले किकी चॅलेंज  - Marathi News | Actress Shibani Dandekar made Kiki Challenge despite the Mumbai Police's appeal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता अभिनेत्री शिबानी दांडेकरने केले किकी चॅलेंज 

भारतीय गायक, मॉडल, अभिनेत्री आणि एक अँकर शिबानी दांडेकर सध्या किकी चॅलेंजमुळे चर्चेत आहे. खरंतर तिने कारमधून खाली उतरत किकी गाण्यावर डान्स केला आहे. ...

ट्रम्प यांची विरोधकांना धमकी; महाभियोग आणल्यास अमेरिका भिकेला लागेल - Marathi News | Trump threatens opponents; market would crash if he were impeached | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची विरोधकांना धमकी; महाभियोग आणल्यास अमेरिका भिकेला लागेल

ट्रम्प यांनी पॉर्नस्टारला पैसे दिल्याचे आरोप मान्य केले; पण अभियानाचे पैसे वापरल्याचा केला इन्कार ...

वेसावे गावचा नारळ सोन्याचा निंगालाय नारळी पुनवेचा  - Marathi News | Narali Purnima in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे गावचा नारळ सोन्याचा निंगालाय नारळी पुनवेचा 

अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात  नारळी पोर्णिमा अगदी पारंपारीक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारी देखील जोरदार असते ...

अबब...२ कोटी रुपयांचे हेरॉईन नायजेरियनच्या पोटातून सापडलं - Marathi News | Above ... 2 crore rupees heroin found in the stomach of Nigerian | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब...२ कोटी रुपयांचे हेरॉईन नायजेरियनच्या पोटातून सापडलं

पोटातून हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल आणि सामानात लपवलेल्या २९ कॅप्सूल सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे. ...

दीप-वीरच्या लग्नाची तयारी सुरु! दीपिका पादुकोणची आई घालणार ‘नंदी’ पूजा! - Marathi News | deepika padukone mom arranges grand pre-wedding pooja and invites ranveer family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीप-वीरच्या लग्नाची तयारी सुरु! दीपिका पादुकोणची आई घालणार ‘नंदी’ पूजा!

रणवीर व दीपिका येत्या 20 नोव्हेंबरला लग्न करणार, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे आणि कदाचित या दाव्यात तथ्यही आहे. ...