मध्य प्रदेशपाठोपाठ आता उत्तर प्रदेशमध्ये व्यापम घोटाळा समोर आला आहे. जवळपास 600 एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांना परीक्षेत पास केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 4 कोटींचा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा घोटाळा दिल्लीतल्या एका कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आला आहे. ...
सलमान खान आज जरी कॅटरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये नसला तरी, तो तिची प्रचंड काळजी घेताना बघावयास मिळतो. त्याचबरोबर त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचेही त्याने बºयाचदा दाखवून दिले आहे. ...