आपल्याशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेऊन काणकोण येथील एका युवतीशी तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याच्या तसेच त्या युवतीचे नग्नावस्थेतील चित्रीकरण समाज माध्यमावर व्हायरल केल्याच्या आरोपाखाली... ...
फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामावर काहीही कारवाई होत नसल्याने फ प्रभाग समितीमधील सत्ताधारी भाजपचे पाच नगरसेवक उपोषणाला बसले असून आधी ठोस कायमस्वरूपी कारवाई हवी असा पवित्रा त्या नगरसेवकांनी घेतला आहे. ...
महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातील जंगल हे अत्यंत महत्त्वाचे आणि विपुल वनसंपदेचे मानले जाते. परिणामी या परिसरात राज्याच्या वन विभागाकडून वन संरक्षण व संवर्धनात्मक विविध उपाययाेजना व उपक्रम राबवण्यात येतात. ...
अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ...