गिरणी कामगारांच्या घरांसाठी आधी म्हाडाकडून लॉटरी काढली जायची आणि त्यानंतर विजेत्या अर्जदाराच्या अर्जांची छाननी करण्यात येत असे ...
भाऊबहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन ओळखला जातो. या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महिलेने कन्येला जन्म दिला असून मायलेक सुखरूप आहेत. ...
स्मार्ट सिटीचे २९० कोटी तसेच पडून ...
ठाणे शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. ...
रुग्णांत संताप, दुरूस्ती झाल्यास आणखी १९ खाटा वाढणार ...
सत्ताधाऱ्यांकडून मर्जीतील व्यापाºयांचा समावेश होत असल्याचा केला आरोप ...
एकनाथ शिंदे यांना साकडे; कबरस्तानाचे आरक्षण रद्द करा ...
करारानंतर सात दिवसात रूग्णालय सरकारने चालवण्यास घ्यावे अशी अट असताना सरकारनेच अटीचे उल्लंघन करत अद्यापही रूग्णालय चालवण्यास घेतलेले नाही. ...
पोलीस ठाण्यातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपल्या निवासस्थानांत राहत आहेत ...