माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या सामन्याची शंभर टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यातही येणार आहे. ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उद्या दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. विद्यार्थी हितासाठी संघटनेने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन ५ मार्च रोजी मागे घेतले होते. ...
माळवंडी येथील सराफा व्यापा-याच्या घरावर २५ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सात ते आठ बुरखाधारी व्यक्तींनी दरोडा टाकून एक पाव सोने, सात किलो चांदी व नगदी ३५ हजार रुपये लुटले. ...
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर येथील गोठेघर पुलाजवळ लक्झरी आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सरपंच महिलेसह तिघीजण जागीच ठार झाल्या तर ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ...
तीन दिवसांपासून अण्णा हजारे राजधानीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांचे वजन घटले असून, रक्तदाबही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...
महाराष्ट्राच्या 20 बाहुबलींनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे यंदाचे सर्वसाधारण सांघिक विजेतेपद महाराष्ट्रालाच मिळेल, असा विश्वासही खेळाडूंना आहे. ...
जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पंचगंगा गदी घाट विकसित करणे आवश्यक असून सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षक केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटी ...