माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. सोमवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ब ...
रिलायन्स जिओनं मोबाइल क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जिओनं लाँचिंगनंतर सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा दिल्यानं ग्राहक जिओवर अक्षरशः तुटून पडले होते. ...
अमरावती - स्थानिक व्हीएमव्ही परिसरातील एनसीसी ग्राऊंडलगत भीषण आग. अग्निशमन दलाच्या सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात. दुसरी आगीची घटना चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रातील ... ...
आपण चेंडूशी छेडछाड केली, हे पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने मान्य केले होते. इम्रानने चेंडू हा एका बिल्ल्याने कुरतडला होता. त्यानंतर त्याला चांगले यश मिळाले होते. भारताच्या फलंदाजांना त्याने चांगलेच हैराण केले होते. ...
मुंबई मुख्याध्यापक संघटनेतर्फे आज दक्षिण मुंबई मधील अचानक खालसा काँलेज वरून रुईया काँलेजमध्ये शिक्षण उपसंचालक, मुंबई कार्यालयाने आयोजित केलेल्या अकरावीच्या आँनलाईन सभेत मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सभेत उभे राहण्याचीे व पाय-यांवर ...
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘डीआरएस’ प्रणाली लागू होणार ही खूप चांगली बाब असून त्याचा सर्वाधिक फायदा आमच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला होईल. असे मत भारताचा स्टार फलंदाज केदार जाधव याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने, चेंडूशी छेडछाड करणे ही आमची रणनिती होती. याबाबत संघातील खेळाडूंनी बैठक घेतली होती, असे म्हटले होते. पण असे काही घडले नसल्याची कबूली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईजेझ हेनरिक्सने दिली आहे. ...