जर तुम्हाला नोकरीशिवाय महिन्याला 5 ते 6 हजार रुपयांचा नफा हवा असेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची एक खास योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेचे नाव 'पोस्ट ऑफिस मासिक इन्वेस्टमेंट स्कीम' असे आहे. ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपांच्या परवानगीसाठीची मुदत सरकारने 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. ...
जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़ ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. ...
राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.किसन महाराज साखरे यांना येत्या ३१ ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे. ...
पोलीस कोठडी संपत असल्याने अंदुरे याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. ...
स्वप्नाचे वडिल रिक्षाचालक होते. घरची परिस्थिती बेताची होती. हा खेळ घरच्यांपासून गावातल्या लोकांनाही माहिती नव्हता. त्यामुळे स्वप्ना नेमकी काय करते हे घरच्यांना माहिती नव्हते. त्यामुळे स्वप्ना मेहनत घेत असताना तिला पाठिंबा मिळाला नाही. ...