ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चालत्या गाडीतून रणवीर एका व्यक्तीवर जोरजोरात ओरडत असताना या व्हिडिओत दिसतोय. ...
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. ...
Asian Games 2018:18व्या आशियाई स्पर्धेत भारताने 69 पदकांची कमाई केली. आत्तापर्यंतच्या आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आणि खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले. ...
आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो. ...