ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
खामगाव : शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या माथनी येथील खदानमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. खामगाव शहरातील मस्तान चौक परिसरातील रहिवाशी शेख सिकंदर शेख कादर (वय १९) व बर्ड ...
न्यूयॉर्क : दुबईहून न्यूयॉर्कला पोहोचलेल्या अरब इमिरेट्सच्या विमानाला केनेडी विमानतळावर बाजुला करण्यात आले आहे. या विमानातील 10 प्रवासी आजारी असल्याने अमेरिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांचे प्रवक्ते एरिक फिल ...
पुणे शहरात उच्छाद मांडलेल्या मोकाट डुकरांना चाप लावण्याची खूणगाठ महापालिका प्रशासनाने बांधली असून शहरात मोकाट अगर भटकी डुकरे आढळल्यास त्यांना 'शूट ऍट साईट'चे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ...
आरोपी शमीला २ सप्टेंबरला अटक करण्यात आली असून १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी दिली. ...
सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही ...