समाजवादी पार्टीचे नेते आझम खान, हिमाचल प्रदेशातील भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह सत्ती यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेशातील बसपाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. ...
योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं. ...