शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्ग (एसइबीसी) म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा पत्रपरिषदेत केली. ...
दीपवीरच्या लग्नानंतर सगळ्यांना वेध लागलेत तर देसीगर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाचे. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...
रिझर्व्ह बँकेच्या सुमारे ९ लाख कोटी रुपयांच्या संचित निधीपैकी सुमारे तीन लाख कोटी रुपये बँकेने आजारी सरकारी व्यापारी बँकांना भांडवल पुरविण्यासाठी सरकार कथित दबाव आणत असल्याच्या वृत्ताने मध्यंतरी बराच वाद झाला होता. ...
सहसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठल्याही निवडणुकीत प्रत्यक्षपणे सक्रिय प्रचार करण्यात येत नाही. छत्तीसगडच्या निवडणुकीतदेखील हेच चित्र असले तरी स्वयंसेवकांकडून वेगळ्या पद्धतीने प्रचाराची धुरा खांद्यावर घेण्यात आली आहे. ...
शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात जाऊ पाहणारे केरळ भाजपाचे सरचिटणीस के. सुरेंद्रन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पट्टणमथिटा जिल्ह्यातील न्यायाधीशांनी दिला. ...