‘आयआरसीटीसी’ खटल्यातील आरोपी म्हणून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी येत्या २० डिसेंबर रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने हजेरी लावावी, असा आदेश विशेष न्यायालयाने सोमवारी दिला. ...
‘फेकू सरकार हाय हाय’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’... अशा युती सरकारविरोधात घोषणा देत मनसेचा महामोर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले होते. ...
चोरीचा नवीन फंडा कल्याणमध्ये उघड झाला आहे. चोरट्या तरुणीने घराचे कुलूप तोडून आतील एक लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. मात्र, त्याचदरम्यान घरमालकाने आॅनलाइन मागवलेली वस्तू कुरिअर बॉय घरी घेऊन आला. ...
२२ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.उत्तर प्रदेशात शेरा या गुंडावर हत्येचा प्रयत्न, खंडणी, प्राणघातक हत्यारं वापरणं असे साठहून अधिक गुन्हे दाखल आहे. त्याचा टायर विक्रीचा व्यवसाय आहे. शेरा या गुंडाने सलीम खान यांना दहापेक्षा जास्त वेळ ...
काही दिवसांमध्ये भारताच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नसल्याचे पुढे आले. इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही भारताला या गोष्टीचा फटका बसला होता. ...
घटनास्थळी सापडलेल्या शाळा सोडल्याचा दाखल्यावरून त्याची ओळख पटली. त्याचा भाऊ मानखुर्द येथे राहणारा असून त्याला संपर्क केल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले. ...