एखादी विवाहिता छळ आणि मारहाण यामुळे स्वत:हून सासरच्या घरातून निघून गेली तरी त्याचा अर्थ पतीने तिचा सांभाळ केला नाही असाच होतो व त्यामुळे अशी स्त्री उदरनिर्वाहासाठी पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र ठरते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
मलबार हिल येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या एका फ्लॅटसमोर नवजात बालक सापडल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ...
दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी आता मोबाइल अॅपद्वारे घेण्यात येणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. ...
माजी कृषी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने कृषी विभागाने आणलेल्या फळबाग योजनेचा राज्यभरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. ...
पत्नी व चार मुलांचे खून करून त्यांचे मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या सुदाम ऊर्फ राहुल काशिराम जाधव या नांदेड जिल्ह्यातील आरोपीच्या फाशीच्या शिक्षेस स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फेरविचार याचिकेवर पुन्हा खुली सुनावणी घेण्याचे ठरविले आहे. ...
शासनाचे २० कोटी रुपयांचे नुकसान थांबवणा-या एमटीडीसीच्या तीन आयएएस अधिका-यांना खुलासे करण्याची नोटीस आणि बदलीची भेट मिळाली आहे. पण ज्या अधिका-याने हे सगळे केले त्यांच्या चौकशीच्या फाईलला कोणी हात लावण्यास तयार नाही. ...
अयोध्येत राम मंदिराची निर्मिती व्हावी, ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. ...
इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट्स फेडरेशनच्या (आयएसएफ) माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याच्या नावाखाली आर्थिक मलिदा उकळण्याचा क्रीडा खात्याचा डाव नव्या परिपत्रकामुळे उघडकीस आला आहे. ...
राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. ...