देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे होत असताना, या ठिकाणी केलेल्या पाहणीत विमानतळाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे ...
उंची मोजण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार जोगेश्वरीच्या खासगी शिकवणीत घडला. मंगळवारी या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तेथील शिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ...
मुंबई उपनगरीय रेल्वेचा ‘मेक ओव्हर’ करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ ए (एमयूटीपी ३ ए) ला हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाची मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. ...
मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग समितीने सादर केलेला अहवाल विधासभेत पटलावर आणण्यासाठी कॅबिनेटने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मुख्य सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. ...
एकतर कर्जमाफी द्या किंवा आत्मदहनास परवानगी द्या, असे पत्र पोपट सोपान जगताप या मराठा शेतक-याने मुख्यमंत्री व पशुसंवर्धनमंत्र्यांना लिहिले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुकारलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात जगताप सामील झाले आहेत. ...
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींवर बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) कारवाई करण्यास राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीला लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य पाच आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान ...
सगळ्या सरकारी व खासगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे आवश्यक केले जाणार असल्याची आपली घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगेचच मागे घेऊन गिळावी लागली, या एवढे त्यांचे, त्यांच्या सरकारचे व महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे नाही. ...
गुरुनानक यांच्या ५४९ व्या जयंती कार्यक्रमात भाग घेण्यासाठी लाहोरजवळच्या नानकाना साहिबला भेट देण्यासाठी पाकिस्तानने ३,८०० पेक्षा जास्त भारतीयांना व्हिसा दिला आहे. हा कार्यक्रम २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल. ...
चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांची पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बुधवारी येथील पोलीस मुख्यालयात दीड तास चौकशी केली. पंजाबमध्ये गुरू ग्रंथ साहिबचा डेरा सच्चा सौदाच्या प्रेमींनी अपमान केल्याच्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. ...