सलामीला मिळालेल्या अनपेक्षित पराभवामुळे स्तब्ध झालेला भारतीय संघ शुक्रवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० लढतीला सामोरे जाण्याआधी संघात बदल करण्याच्या विचारात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ १-० ने पुढे आहे. ...
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याने स्वत:च्या नावे अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज बनला. ...
सुपरस्टार एम. सी. मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्या विश्वविजेतेपदासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकताना विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने पराभूत केले. ...
राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या जवानांची कुमक पालिका रुग्णालयात नियुक्त केली. येथे राज्य सुरक्षारक्षक महामंडळाचे सुरक्षारक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. ...
पासपोर्ट बनविण्याचे काम केले नाही म्हणून ४२ वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला चालत्या गाडीत मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी माहिममध्ये उघडकीस आली. ...
खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये अपायकारक होणारी भेसळ केल्यास संबंधितास आजन्म कारावास व दंड या दुरुस्तीचे विधेयक विधानसभेत गुरुवारी गदारोळातच मंजूर करण्यात आले. ...
पक्षी हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी आपल्याला झोपेतून उठविणाऱ्या कोकीळपासून तर बुलबुल, सुभग, सूर्यपक्षी असे सारे पक्षी आपला संपूर्ण दिवस आनंददायी जावा यासाठी आपल्या कानावर आणि मनावर नाद मधुर संगीताचे स्वर उमटवीत असतात. ...
‘अॅमेझॉन’च्या या इ-कॉमर्समधील काही वापरकर्त्यांची माहिती फुटली आहे. कंपनीने तांत्रिक कारण देत दिलगिरी व्यक्त केली पण यामुळे आॅनलाइन बाजार पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. ...