शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराची ४० फुटी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ...
दादर येथे शिवाजी पार्कवरील महापालिकेच्या जिमखान्यावर महापौर बंगला बांधण्यास केलेला विरोध मनसेला चांगलाच महागात पडला आहे. सध्या मनसेच्या गोटात केवळ एकच नगरसेवक आहे. ...
‘मित्रों, अच्छे दिन नहीं आयेंगे’... असा नारा देत हुबेहुब पंतप्रधान मोदी यांच्यासारखे दिसणारे आणि मोदींच्याच आवाजात प्रचारसभेत भाषण करणारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील अभिनंदन पाठक मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मदतीला धावून आले आहेत. ...
राजस्थानमध्ये २०० विधानसभा जागांसाठी ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये विद्यमान सत्ताधारी भाजपाला पुन्हा विजय मिळवणे हे सोपे असणार नाही, असे आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमधून दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यात अनेक निवडणूक प्रचा ...
तेलंगणात निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तेलंगणात जातीधर्माचे राजकारण महत्त्वाचे असल्याचे प्रचारांमधून दिसत आहे. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार सचिन पायलट यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यास भाजपाने मंत्री युनूस खान यांना उतरवले आहे. ...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची महत्वाकांक्षा ही देशभरात भाजपविरोधी आघाडीचा विस्तार करणे आणि सीबीआयला राज्यात प्रवेशापासून रोखणे एवढीच मर्यादित नसल्याचे दिसून येत आहे. ...
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ...
इंटरनेट, स्मार्ट गॅझेटच्या सहज उपलब्धतेमुळे जगात मुलांचे आॅनलाइन लैंगिक तसेच इतर विविध प्रकारचे शोषण वाढू लागले आहे. जगातल्या ५ मागे एका पालकाने आपल्या मुलांना सायबर बुलिंगचा अनुभव आल्याचे सांगितले. ...