उद्धव ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे. ...
विदेशी चोरट्यांच्या एटीएम स्किमिंग प्रकरणाला बळी पडलेल्या वास्कोतील एका ग्राहकाला सदर बँकेने चोरीस गेलेली 70 हजाराची रक्कम सव्याज परतफेड करावी असा आदेश मडगावच्या दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. ...
नाशिक : संपूर्ण राज्यात वाहन जाळपोळीचा ‘नाशिक पॅटर्न’ कुप्रसिद्ध असून, शहर पोलीस आयुक्तालयात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधित संशयितांनी २१ वाहनांना आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे़ जाळपोळीच्या बहुतांशी घटना या आपसातील वादाचा काटा क ...
गोव्यात चालू असलेला ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्ररसिकांची विलक्षण गर्दी खेचतो आहे. एरवी गोव्याच चित्रपटांएवजी चित्रपटबाह्य दर्शनासाठीच गर्दी लोटत असल्याचा अनुभव यायचा. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. ...
गेल्या वर्षी व यंदाही जिल्ह्यातील वाळू ठिय्यांचे लिलाव झालेले नाहीत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरड्याठाक पडलेल्या नद्यांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी केली जात आहे. तर परजिल्ह्यातूनही रात्री-अपरात्री वाळूचे ट्रक शहरात दाखल होत ...
अपु-या पावसामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, त्यात नाशिक, चांदवड, सिन्नर, मालेगाव, बागलाण, देवळा, नांदगाव, इगतपुरी या तालुक्यांचा तसेच निफाड व येवला तालुक्यातील १७ मंडळांचा समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पिण्याच्या प ...
आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील तिघांना रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाने अटक केली आहे. ...
पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तथा महानगरपालिकेतील सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरले असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा घाट या शिवसेना भाजपने सातत्याने मांडला आहे. ...