दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांच्या ‘2.0’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. रजनीकांत व एमी जॅक्सन यांच्यावर चित्रीत हे गाणे या चित्रपटातील एकमेव गाणे आहे. ...
भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सुपर मॉम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमसी मेरी कोमने शनिवारी दिल्लीमधील केडी जाधव स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. सुपरस्टार मेरी कोम (४८ किलो) हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येत असलेल्या पळसगाव येथील गावकऱ्यांनी रविवारी (25 नोव्हेंबर) पहाटे ताडोबाच्या मोहर्ली प्रवेशद्वाराचा मार्ग रोखून धरला. ...
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...
अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्दयाला शिवसेनेकडून फुंकर घालण्यात आली आहे. त्यासाठी शिवसैनिकांसह उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शरयू नदीकाठी आरती केली. ...