सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाºयांना यश आले. ...
विद्यार्थ्यांवरील दप्तरचे ओझे तसेच गृहपाठाचे ओझे कमी करण्याचा आदेश वजा परिपत्रक सोशल मिडियावर केंद्रीय मानुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावाने व्हायरल झाल्यामुळे शैक्षणिक संस्थांत एकच गोंधळ उडाला आहे. ...
राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेतल्याने अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती हे अडचणीत आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी नावती यांच्याकडे याबाबत स्पष्टिकरण मागितले आहे. ...
शिवसेना भाजपला विचारते की राम मंदिर कधी होणार त्याची तारीख सांगा पण शिवसेनेने आधी ते सत्तेतून कधी बाहेर पडणार त्याची तारीख सांगावी, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिले. ...
गोवा फॉरवर्ड पक्षाची महिला राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून महिला अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी सरकारने किनारा सफाईचे काम महिला स्वयंसाहाय्य गटांकडे सोपविण्याची मागणी केली आहे. ...
मात्र, ते बेपत्ता झाल्याने रेल्वे पोलीस, आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि नंदुरबार येथील पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र ते बेपत्ता झाल्याने रेल्वे पोलीस, आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणि नंदुरबार येथील पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
अभिनेता गुलशन देवैया याची क्राईम ड्रामावर आधारीत 'स्मोक' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...