मुंबईला सरकार एक नवीन राजधानी एक्स्प्रेसची भेट देण्याच्या तयारीत असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबईदरम्यान ही नवीन राजधानी एक्स्प्रेस सुरूहोण्याची शक्यता आहे. ...
वंदे मातरम संदर्भात वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर मिसा कायद्याखाली अटक झालेल्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाला मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने स्थगिती दिली आहे. ...
चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे. ...
न्यायाधीश, सरकारी अधिकारी यांचे संगणक, मोबाईल यांच्यावरही दहा यंत्रणांकडून पाळत ठेवण्यात येत आहे, असा खळबळजनक दावा अॅड. एम. एल. शर्मा यांनी केला आहे. ...
मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले. ...
गेली सात वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅबच्या वतीने ‘दृष्टी’ हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात येते. जगभरातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या या वार्तापत्राचे देशाबाहेरही अनेक वाचक आहेत. ...
खासगी बसने हैदराबाद ते मुंबई प्रवासादरम्यान लागलेल्या डुलकीमुळे व्यापाऱ्याला ९५ लाख ५० हजार रुपयांचे हिरेजडीत दागिने गमावण्याची वेळ ओढावल्याची घटना कफपरेड येथे उघडकीस आली आहे. ...