विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत. ...
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि ... ...
मुंबईला सरकार एक नवीन राजधानी एक्स्प्रेसची भेट देण्याच्या तयारीत असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबईदरम्यान ही नवीन राजधानी एक्स्प्रेस सुरूहोण्याची शक्यता आहे. ...
वंदे मातरम संदर्भात वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर मिसा कायद्याखाली अटक झालेल्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाला मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने स्थगिती दिली आहे. ...
चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे. ...
न्यायाधीश, सरकारी अधिकारी यांचे संगणक, मोबाईल यांच्यावरही दहा यंत्रणांकडून पाळत ठेवण्यात येत आहे, असा खळबळजनक दावा अॅड. एम. एल. शर्मा यांनी केला आहे. ...
मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले. ...
गेली सात वर्षे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात नॅबच्या वतीने ‘दृष्टी’ हे हिंदी ब्रेल लिपीतील पाक्षिक वार्तापत्र प्रकाशित करण्यात येते. जगभरातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा समावेश असलेल्या या वार्तापत्राचे देशाबाहेरही अनेक वाचक आहेत. ...