सिद्धार्थ जाधव नुकताच आपला आवडता स्पर्धक चेतन साळुंखेला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स ४'च्या मंचावर आला होता. १८ वर्षीय पुण्याचा स्पर्धक चेतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे ...
अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले. ...
‘बँग बँग’, ‘मोहनजोदारो’ अशा बिग बजेट पण पुरत्या फ्लॉप चित्रपटांच्या ओझ्याखाली दबलेला हृतिक रोशन या वर्षांत मात्र धमाका करणार, असे दिसतेय. लवकरच हृतिकचा ‘सुपर 30’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एक धमाकेदार चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला आहे. ...
पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी व कमी पर्जन्यमान असलेल्या राज्यातील ५० मंडळांतील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली. ...
विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. ...
साकिनाका येथे प्रवासीच ठग निघाल्याने रिक्षाचालकाला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. कमी किमतीत मोबाइल विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकाचे ६ हजार ७०० रुपयांसह त्याची दुचाकी घेऊन प्रवाशाने पळ काढला. ...
मध्य रेल्वेमार्गावर ६ एसी लोकल धावणार आहेत. त्यापैकी दोन एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसी लोकल प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ...
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिबट्या, सांबराचे आढळलेले मृतदेह आणि २८ वायर ट्रॅप यांची गंभीर दखल घेत वनविभाग आणि चित्रनगरी सुरक्षा यंत्रणा यांची गुरुवारी बैठक झाली. ...
विजेचा मोठ्या प्रमाणावर अभाव असतानाच त्याच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हे जगासमोरील दुसरे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने भारताकडूनही प्रयत्न होत आहेत. ...