लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sabarimala Temple : केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन, 745 जणांना अटक - Marathi News | Police Arrest Over 745 For Sabarimala Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन, 745 जणांना अटक

अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. ...

आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्यानं सरकारचा कोतेपणा उघड- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray exposes the government's spat with not giving a message to the Achrekar government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचरेकरांना शासकीय इतमामात निरोप न दिल्यानं सरकारचा कोतेपणा उघड- उद्धव ठाकरे

रमाकांत आचरेकर सरांचं निधन झाल्यानं क्रिकेटजगतामध्ये शोककळा पसरली. ...

फिट राहा, तंदुरुस्त राहा… प्रिया बापटचा २०१९साठी संकल्प - Marathi News | Stay fit, stay fit ... Priya Bapat's 2019 Resolution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट राहा, तंदुरुस्त राहा… प्रिया बापटचा २०१९साठी संकल्प

प्रत्येकाचा नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प असतो. असाच काहीसा संकल्प मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने केला आहे. ...

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी - Marathi News | Supreme Court to hear Ram Janmabhoomi-Babri Masjid case today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (4 जानेवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सुनावणी होणार आहे.  ...

आजचे राशीभविष्य - 4 जानेवारी 2019 - Marathi News | todays horoscope 4 january 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 4 जानेवारी 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

'मंगलम दंगलम'मध्ये रुमी करणार का मिसेस कुट्टीला इम्प्रेस? - Marathi News | Mrs. Kutty and her allergic reaction in Sony SAB’s Mangalam Dangalam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मंगलम दंगलम'मध्ये रुमी करणार का मिसेस कुट्टीला इम्प्रेस?

अर्जुन आणि रुमी हे दोघेही आपापल्या पालकांना त्यांचे नाते स्वीकारण्यासाठी मनवत असतानाच त्यांच्या प्रेमकथेला वेगळेच वळण लागते. ...

'या' स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स+ ४' मंचावर आला सिद्धार्थ जाधव - Marathi News | Siddharth Jadhav comes to support Pune boy Chetan Salunkhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स+ ४' मंचावर आला सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव नुकताच आपला आवडता स्पर्धक चेतन साळुंखेला प्रोत्साहन देण्यासाठी 'डान्स ४'च्या मंचावर आला होता. १८ वर्षीय पुण्याचा स्पर्धक चेतन साळुंखेच्या पॉपिंग कौशल्य पाहुन सिद्धार्थला प्रभावित झाला आहे ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा - Marathi News |  Congress-NCP finally matched; Both parties will contest 24 seats each | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या जागांबाबत समझोता झाला असून, त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत. ...

अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन - Marathi News | The violent movement of Hindu organizations in Kerala against women in Ayyappa temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन

अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले. ...