लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Bhaai - Vyakti Kee Valli Movie Review : जगण्याचा निखळ आनंद - Marathi News | Bhaai - Vyakti Kee Valli Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhaai - Vyakti Kee Valli Movie Review : जगण्याचा निखळ आनंद

लाडक्या पुलंचा म्हणजेच भाईंचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणं म्हणजे जुना काळ पुन्हा अनुभवण्याची रसिकांना लाभलेली संधी म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...

इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!! - Marathi News | emraan hashmi starrer cheat india will release on 18 january 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीने घेतला कंगना, हृतिकचा धसका! अचानक बदलली ‘चीट इंडिया’ची रिलीज डेट!!

या नव्या वर्षांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचा बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ मानला जात आहे. चालू महिन्याचेच सांगायचे तर या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची ‘बिग फाईट’ पाहायला मिळणार आहे. ...

प्रियांका-निकच्या लग्नाच्या महिनाभरानंतर आऊट झाले 'हे' फोटो आणि व्हिडीओ - Marathi News | After a month of Priyanka-Nick's wedding, 'This' photos and videos are out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका-निकच्या लग्नाच्या महिनाभरानंतर आऊट झाले 'हे' फोटो आणि व्हिडीओ

प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले ...

Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी - Marathi News | Ayodhya Case: Supreme Court Postpond Hearing on Ram Mandir And Babri Masjid Dispute Till 10 January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case: अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख, नवं खंडपीठ; 10 जानेवारीला सुनावणी

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज (4 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...

सहकाराचा स्वाहाकार : मुक्तहस्ते कोट्यवधींची उधळण - Marathi News | Cooperative succession: Free hand billions of free documents without adequate documentation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकाराचा स्वाहाकार : मुक्तहस्ते कोट्यवधींची उधळण

पुरेशा कागदपत्रांची कर्जदारांकडून पूर्तता केली जात नसतानाही नियमबाह्यरित्या कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची अहमदनगर शहर सहकारी बँकेने मुक्तहस्ते उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे. ...

"ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे" - Marathi News | Those who say they feel unsafe and threatened in India should be bombed, BJP MLA Vikram Saini said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे"

उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे. ...

इथे लोक केवळ खोटा आव आणतात...! गोविंदावर बिथरला कादर खान यांचा मुलगा सरफराज!! - Marathi News | kader khans son sarfaraz khan lashes out on govinda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथे लोक केवळ खोटा आव आणतात...! गोविंदावर बिथरला कादर खान यांचा मुलगा सरफराज!!

कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. ...

फिट्स येण्यावर शोधण्यात आला सोपा उपाय, ७० टक्के समस्या दूर करण्यात यश! - Marathi News | Scientists discover implanting stem cells in brain stop seizures in epileptics | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिट्स येण्यावर शोधण्यात आला सोपा उपाय, ७० टक्के समस्या दूर करण्यात यश!

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावर चालता चालता एखाद्या व्यक्तीला फिट्स येते आणि तो खाली पडतो. यात तो व्यक्ती हात-पाय आखडून घेतो. ...

रोहितने सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो केला शेअर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | Rohit Sharma shares first glimpse of his newborn daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो केला शेअर, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती घेत भारतात परतल्या नंतर रोहित शर्माने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...