प्रियांकाच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले ...
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज (4 जानेवारी) महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
पुरेशा कागदपत्रांची कर्जदारांकडून पूर्तता केली जात नसतानाही नियमबाह्यरित्या कोट्यवधी रूपयांच्या कर्जाची अहमदनगर शहर सहकारी बँकेने मुक्तहस्ते उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षण अहवालातून समोर आला आहे. ...
कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची अधिकृत घोषणा होणे, तेवढे बाकी आहे. अलीकडच्या काळात या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या आलिया ज्याप्रमाणे रणबीरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय, त्यावरून तर हे नाते बरेच पुढे गेल्याचे दिसतेय. आता तर आलिय ...